Water Pollution विद्युत प्रकल्पांमुळे जलप्रदूषण? नागपूरमधील दोन प्रकल्पांमुळे 21 गावांना होतोय त्रास
रजत वशिष्ठ, एबीपी माझा | 21 Nov 2021 11:36 PM (IST)
नागपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर परिघात दोन औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला वीज मिळतेच. मात्र, आसपासच्या गावांना मोठी त्रासाला सामोरं जावं लागतंय. कारण, आधी वायू प्रदूषण आणि आता जल प्रदूषण. काय आहे सगळं प्रकरण?