Washim Controversy :विदर्भाच्या शांतातेवर कोणाचा डोळा? Aurangzebचे बॅनर्स आणणारे कोण? Special Report
मनोज जयस्वाल, एबीपी माझा Updated at: 16 Jan 2023 09:50 PM (IST)
स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी विदर्भातून.. विदर्भात गेल्या आठवड्याभरात सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न समाजकंठकांकडून केला जातोय. त्यासाठी काही धार्मिक गोष्टींचाही आधार घेतला जातोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये लागोपाठ दोन घटना घडल्यात.. त्यामुळे इथला सामाजिक सलोखाच धोक्यात आलाय. आता हे सगळं नेमकं कोण करतंय? आणि प्रशासनाची काय भूमिका आहे... पाहुयात