Viral Infection in Maharashtra Special Report: राज्यात 16 टक्के कुटुंबांना साथीच्या आजारांनी ग्रासलं
abp majha web team
Updated at:
09 Aug 2023 11:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppViral Infection in State Special Report : राज्यात 16 टक्के कुटुंबांना साथीच्या आजारांनी ग्रासलं ABP Majha
जिथं जावं तिथं डोळे आल्यामुळे, गॉगल लावलेली माणसं. कुणाच्या नाकाला रुमाल तर कुणी सतत खोकतंय. आणि डॉक्टरांकडे रांगच रांग. ही परिस्थिती सध्या महाराष्ट्राची झालीय. त्याचं कारण आहे साथीचे आजार. महाराष्ट्रात सध्या १६ टक्के कुटुंबांना साथीच्या आजाराने ग्रासलंय. महत्त्वाचं म्हणजे, कोरोनासदृश लक्षणंही अनेकांमध्ये आढळलीयत.