Vidarbha Rain Flood : विदर्भातही पावसाचा खेळ, अकोला, नागपूरमध्ये शेती, घरांचं मोठं नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2021 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळून 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.