Marriage on Valentine Special Report : पंचाग, मुहूर्त सोडून व्हॅलेंटाईन डेला बनवला लग्नाचा मुहूर्त
abp majha web team
Updated at:
14 Feb 2023 11:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMarriage on Valentine Special Report : पंचाग, मुहूर्त सोडून व्हॅलेंटाईन डेला बनवला लग्नाचा मुहूर्त
भारतीय संस्कृतीत आता व्हॅलेन्टाईन डेचा मुहूर्त लग्नासाठी रूढ होत असल्याचं राज्यभरात दिसून येत आहे. निव्वळ पुण्यातच व्हॅलेन्टाईनच्या डेच्या निमित्तानं तब्बल चाळीस जोडप्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. त्यासाठी पुण्याच्या विवाह नोंदणी कार्यालयात गर्दी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे त्यापैकी बहुतेक प्रेमविवाहांना मुलामुलींचे आईवडील आणि त्यांच्या नातेवाईकांचाही पाठिंबा पाहायला मिळाला. पुण्यासह मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी शहरांमध्येही प्रेमीयुगुलांनी आपल्या वैवाहिक आयुष्याच्या सुरुवातीसाठी व्हॅलेन्टाईन डेचीच निवड केली होती.