ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 26 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-
लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ विधीपर्यंत काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार.
भाजपाला मुख्यमंत्रीपद जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती.
दिल्ली मधून निरोप आल्यान एकनाथ शिंदे नाराज, नव्या सरकारचा शपथविधी दोन डिसेंबरला होण्याची शक्यता,
अमित शहा मुंबईमध्ये येऊन लवकरच घोषणा करणार असल्याची सूत्रांची माहिती.
शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर वरती तर उद्धव ठाकरे मातोश्री वरती करणार पराभूत उमेदवारांसोबत चिंतन, पक्ष कार्यकर्त्यांना. संविधान दिनाच्या निमित्तान राष्ट्रपती द्रोपदी मुरमू यांच आज संसदेमध्ये संयुक्त संबोधन मैथिली भाषेमधील संविधानाची प्रत प्रकाशित होणार