Vaishno Devi Stampede : नववर्षाच्या सुरुवातीलाच 'मृत्यूतांडव', चेंगराचेंगरमुळे 12 जणांनी गमावला जीव
abp majha web team
Updated at:
01 Jan 2022 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppStampede at Mata Vaishno Devi Bhawan: जम्मूच्या कटरा (Jammu Katara)मधील वैष्णो देवी मंदिर परिसरात रात्री 2 वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. या घटनेनंतर आता जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी चौकशी समिती गठित केली आहे.