ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025

खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर.. दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार..   मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुुटुंबीयांनाही भेटणार

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक, बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पदभार स्वीकारणार, मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात पदग्रहण सोहळा

वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात, सुरक्षा कमी केल्याने सेनेच्या आमदारांचा संताप तर काही राष्ट्रवादी, भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट

तुळजापुरात अडीच वर्षांपासून ड्रग्जची तस्करी, तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा, दीड हजारांहून अधिक तरूण विळख्यात अडकल्याची भीती

आंध्र प्रदेश सरकार सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये प्रतिबालाजी मंदिर उभारणार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत घोषणा...

राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील करणार उपोषण, आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola