Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भोंगे 'सायलेंट' ; योगीराजमध्ये भोंग्यांचे आवाज दबले Special Report
abp majha web team
Updated at:
27 Apr 2022 10:52 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत... सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. पण उत्तर प्रदेश सरकारनं या भोंग्यांच्या बाबतील एक महत्वाचा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त मंदिरं आणि मशिदींवरचे भोंगे उतरवण्यात आलेत. योगीराजमध्ये हे नक्की काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...