मोदींचं 'सोशल इंजिनिअरिंग', मंत्रिमंडळ विस्तारामागे जातीय समीकरणं? याच नेत्यांना मंत्रिपद का मिळालं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2021 10:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येत आहे. यात महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षप्रमुख जे पी नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे आभार मानले. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.