Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report
Continues below advertisement
Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report
मुंबईतील तंदुरी पदार्थांची चव आता बदलण्याची शक्यता आहे. कारण शहरातील रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समधी लाकूड आणि कोळशासारख्या पारंपरिक इंधनाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं हॉटेल्स आणि ढाबा मालकांना नोटीस बजावलीय... पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट...
Continues below advertisement