Russia VS Ukraine : कोंडी केल्यानं रशिया माघार घेणार? युद्धात भारताची मध्यस्थी? Special Report
abp majha web team
Updated at:
28 Feb 2022 08:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRussia Ukraine War : मॉस्को आणि कीव्हमधील वाढत्या तणावादरम्यान युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांची रविवारी G7 सदस्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत रशियाकडून सुरु करण्यात आलेल्या युद्धाला थांबवण्यासाठीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटमध्ये करत सांगितले आहे की, 'G7 सदस्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत G7 देश युक्रेनला स्वत:चा बचाव करण्यासाठी अधिक साधने उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. युक्रेनला संरक्षणात्मक शस्त्रे, लष्करी उपकरणे आणि आर्थिक मदत सुरूच आहे. युद्ध थांबवण्यासाठी रशियावर लादण्यात येणाऱ्या निर्बंधांवरही चर्चा करण्यात आली.'