Shinde Minister Special Report : दोन दिवस...चार मंत्री, चार आरोप आणि शिंदे सरकार बॅकफूटवर!
abp majha web team
Updated at:
27 Dec 2022 09:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राठोड यांनी २०१९ला गायरानाची ५ एकर जमीन खासगी व्यक्तीला देण्याचे आदेश काढले. गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमानुकूल करण्याची कुठलीही तरतूद नियमात नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी तसे आदेश दिलेले आहेत. संबंधित ५ एकर जागा नियमानुकूल करण्याची कार्यवाही करण्याचे
आदेश दिले होते