Trans Couple Man Pregnant Special Report : महिला नाही एका पुरुषाच्या पोटी जन्म घेणार बाळ
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 11:48 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKerala Transgender Couple Pregnancy : सध्या भारतातील एक ट्रान्सजेंडर जोडपं चर्चेत आलं आहे. केरळमधील एका ट्रान्सजेंडर जोडप्याने 'गूड न्यूज' दिली आहे. या जोडप्याच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. या ट्रान्स कपलने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. केरळच्या कोझिकोडमधील ट्रान्सजेंडर जोडपं आई-बाबा होणार आहे. मार्च महिन्यामध्ये त्यांचं पहिलं बाळ जन्माला येईल. जिया आणि जिहाद यांनी इंस्टाग्रामवर प्रेगनेंसीचे फोटो शेअर केले आहेत.