Panchaganga नदीत हजारो माशांची तडफड, नदीतील ऑक्सिजन पातळी घटली, प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी : Special Report
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
20 Jan 2022 11:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या पंचगंगा नदीत हजारो माशांची प्राणवायूसाठी तडफड सुरु आहे. पंचगंगा नदीत प्रदूषणानं पाण्याची ऑक्सिजन पातळी घटली आहे. त्यामुळे पंचगंगेतील मासे पाण्यावर येत असल्याचं दिसून येत आहे. पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.