Yash Soni Accident Case Special Report : त्या दुर्दैवी बापाच्या लढ्याला अखेर यश
abp majha web team
Updated at:
05 Jan 2023 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यामध्ये खड्ड्यानं एका तरुणाचा जीव घेतला.. या तरुणाच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली.. यानंतर कोर्टानं याची दखल घेतली आणि खड्ड्यामुळे झालेल्या अपघातास महापालिकेला जबाबदार धरलं.. सोबतच 16 लाख 35 हजार रुपयांची नुकसानभरपाई पालकांना देण्याचा आदेश दिला आहे . विशेष म्हणजे शिवाजीनगर न्यायालयाच्या समोरच हा खड्डा होता.. बघुया..