Online Game Special Report : ऑनलाईन गेमचा नाद, गडी बरबाद, गाडी विकली, जमीन विकली तरी डोक्यावर कर्ज
abp majha web team | 17 Apr 2023 08:55 AM (IST)

तुम्ही सुद्धा मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळत असाल तर मग ही बातमी आवर्जून पाहाच... कारण याच ऑनलाईन गेमच्या वेडापायी एका तरुणाला ४५ लाखांचा चूना लागला...ज्यात त्याला गाडी, जमीन सगळं विकावं लागलं आणि कर्जाचा डोंगर उभा राहिला.. हा फ्रॉड नेमका काय आहे? आणि त्याची फसवणूक कशी झालीये?