संजय गांधी निराधार योजनेचा फोलपणा, मृत व्यक्तींच्या खात्यात रक्कम जमा, ही रक्कम शासन कशी काढणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2020 09:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ाज्यात 358 तालुक्यातून विविध योजनेतून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अंदाजे 400 कोटी रुपये मृत लाभार्थींच्या खात्यात असू शकते आणि ही रक्कम शासनाला सहज काढता येऊ शकते.. फक्त गरज आहे ते राज्यात अमरावती पॅटर्न राबविण्याची.. आता नेमकं अमरावती पॅटर्न आहे तरी काय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून