Pune PMPML Special Report : चालकाची सटकली, बस वाहनांवर धडकली, राग अनावर झाल्याने बस रिव्हर्स चालवली
abp majha web team | 22 Oct 2023 10:23 PM (IST)
PMPML बसने प्रवास करायचा की नाही असा प्रश्न आता पुणेकरांना पडलाय. आणि त्याचं कारण आहे माथेफिरु बस चालक.. दुसऱ्या वाहनचालकाशी वाद झाला म्हणून PMPML बस चालकाने थेट इतर गाड्यांनाच धडक दिली.