ग्रंथालयाच्या समस्यांकडे सरकार लक्ष कधी देणार? पुस्तकांच्या देखभालीचा खर्च परवडेना, मौल्यवान ग्रंथसंपदा धोक्यात
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
31 May 2021 10:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंध अद्याप देखील अपेक्षेप्रमाणे शिथिल होण्याचं चिन्ह नाही. त्यामुळे सर्वांसमोर रोजगारापासू, प्रवासापर्यंत अनेक समस्या आहेत. नियम कसे असणार यावर सारं काही अवलंबून आहे, पण, याचा फटका हा ग्रंथालयांना देखील बसताना दिसून येत आहे. मान्सून तोंडावर आला असून मौल्यवान ग्रंथसंपदेला आता धोका पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाहुयात यावरचा एक रिपोर्ट.