Tejas Thackeray Special Report : शिवसेनेत लवकरच 'तेजस' पर्व? तेजस ठाकरे राजकारणात येणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Aug 2022 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या महिन्याभरात शिवसेना पक्षात अनेक उलाथपालथी झाल्यात. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. त्यानंतर पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सुरु केला. मराठवाड्यासह कोकणात दौैरे केले. तर उद्धव ठाकरेंनी मुंबईत बैठकांचा धडाका लावला. पण, हे सगळं सुरु असतानाच महाराष्ट्रात आणखी एका ठाकरेंची चर्चा सुरु झालीय. आणि हे आहेत तेजस ठाकरे.... आणि त्यामुळे शिवसेनेत तेजसपर्व सुरु होणार का?