Cadbury Dispute Special Report : गोडवा देणारी कॅडबरी वादामुळे झाली कडू? ट्विटरवर #BoycottCadbury
abp majha web team
Updated at:
31 Oct 2022 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅटबरीची जाहिरात सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. विश्व हिंदू परिषदेच्या साध्वी प्राची यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेत #BoycottCadbury चं ट्वीट केलं. आणि काही तासांतच हा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागला. कॅटबरी शाकाहारी की मांसाहारी या वादानंतर सुरु झालेला नवा वाद