Supriya Sule vs Sunetra Pawar Baramati Lok Sabha:घरच्या मैदानात घरातल्यांमध्येच लढाई? Special Report
abp majha web team
Updated at:
01 Mar 2024 11:20 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील सर्वात चर्चेतल्या, सर्वात चुरशीच्या आणि सर्वात मोठ्या महायुद्धाची घोषणा जवळपास निश्चित झालीय... आणि हे महायुद्ध आहे, बारामती लोकसभा निवडणुकीचं... शरद पवार यांचा पारंपरिक मतदारसंघ आणि त्यांचाच वारसा चालवणाऱ्या सुप्रिया सुळेंचा २००९ सालापासूनचा हा मतदारसंघ... याच मतदारसंघात आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या सामना होणार हे जवळपास निश्चित झालंय... आणि त्याला काहीसा दुजोरा सुप्रिया सुळेंनीच दिलाय.... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...