Offline Exam : ऑफलाईन परीक्षा का नको? ऑफलाईन परीक्षेत नापास होण्याची भीती? Special Report
abp majha web team
Updated at:
16 Mar 2022 07:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत पुन्हा एकदा स्वायत्त शिक्षण संस्था, महाविद्यालयांनी पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय.. दरम्यान सगळीकडे ऑफलाईन परीक्षा सुरु असताना ऑनलाईन परीक्षेचा हट्ट का असा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. पाहूयात..