Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVE
Continues below advertisement
Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVE
महाकुंभ मेळ्यामध्ये असखलित इंग्रजी बोलणारे आणि शिक्षण घेतलेले बाबा सध्या चर्चेचा विषय ठरत. अभय सिंग अस या बाबांच नाव आहे. अभय सिंग अल्पावधीत लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर अभय सिंग यांचे अनेक व्हिडिओ वायरल झालेत. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की लोक त्यांना शोधतायत की त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर त्यांच्याशी चर्चा करता येईल. तसच त्यांनी जुना आखाडा का सोडला हेही त्यांनी सांगितल. त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी यांनी..
Continues below advertisement
Tags :
Kumbh Mela ABP Majha #Marathi News Maha Kumbha IIT Baba The Story Of An Engineer Turned Spiritual Guru