SriLanka मध्ये महागाईचा भडका, पेट्रोलचे भाव 50 रुपयांनी वाढून 254 रुपयांवर : Abp Majha
abp majha web team
Updated at:
12 Mar 2022 10:12 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता हे युद्ध थांबेल तेव्हा थांबेल, पण त्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झालेत. कच्च्या तेलाचे भाव वधारल्यानं श्रीलंकेत महागाईचा भडका उडालाय. पेट्रोलचे भाव एकाच दिवसात ५० रुपयांनी वाढून २५४रुपयांवर तर डिझेल ७५ रुपयांनी वाढून २१४ रुपयांवर गेले आहेत. श्रीलंकन चलन अमेरीकी डाॅलरच्या तुलनेत पडल्याने महागाईतवाढ झाली आहे. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…