Special Report : कष्टकरी महिलांसाठी खास लसीकरण मोहिम, माणदेशी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम ABP Majha
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 04 Aug 2021 06:04 PM (IST)
दुष्काळग्रस्त भागातील महिलांना बचत गट आणि माणदेशी महिला बँकेच्या माध्यमातून सक्षम बनवणाऱ्या माणदेशी फाऊंडेशनने आता खास महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बारा हजार महिलांना आतापर्यंत कोरोनावरील लस देण्यात आली असून एकूण वीस हजार महिलांना लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत.