Special Report : शिवसेना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंना धक्का, Manish Kayande शिंदे गटात
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 12:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App20 जून 2022 च्या मध्यरात्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि त्यांच्या सोबत काही आमदार सुरतमार्गे गुवाहाटीला गेले...येत्या २४ तासात या बंडाला वर्ष पूर्ण होईल...४० आमदारांपासून सुरु झालेली गळती आता हळूहळू वाढतेय..या ४० आमदारांच्या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश होणारेय....कोणाचं नाव या यादीत जोडलं जाणार? शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंना कुणी धक्का दिलाय? पाहूया या रिपोर्टमधून...