Special Report Shinde Group VS Thackeray Group :शिंदे गटाकडून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न :ABP Majha
राजू सोनावणे
Updated at:
28 Nov 2022 09:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी खोक्यांची... महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर ५० खोके एकदम ओके अशी घणाघाती टीका विरोधकांकडून करण्यात आली... आणि अजूनही शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांवर ही शेरेबाजी केली जाते... अनेकदा या घोषणेमुळे शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांचा संयम सुटतानाही दिसला.... पण आता उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदे गटानं नवं प्रकरण उकरुन काढलंय... फ्रिजच्या खोक्यातून पैसे कुणाकडे गेले असा सवाल शिंदे गटानं विचारला... आणि त्यामुळे ५० खोक्यांवरुन फ्रिजच्या खोक्यांची चर्चा रंगू लागलीए... पाहुयात