Special Report Shasan aplya Dari : शासन आपल्या दारी , विरोधकांना डोकेदुखी; लाभार्थ्यांचा कौल कुणाला?
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशासन आपल्या दारी... महाराष्ट्र सरकारचा झंझावाती उपक्रम... सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, सरकारची भूमिका जनतेला सांगणं आणि सरकारची प्रतिमा उंचावणं या हेतून हा उपक्रम राबवला जातो... त्यात अनेक लाभार्थ्यांना अनेक योजनांचे लाभही मिळतायत... अर्थात, शासन आपल्या दारी आणि थापा लय भारी... अशी टीका विरोधक करत असले तरी... सरकारसाठी मात्र हा उपक्रम लय भारी ठरतोय... आणि त्यामुळेच विरोधकांची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत... पाहूयात...