Special Report Satara Prank: कैकाड गल्लीत आली 'अघोरी पाहुणी', मध्यरात्री संपूर्ण परिसर भीतीने थरारला
abp majha web team | 26 Dec 2023 10:40 PM (IST)

Special Report Satara Prank: कैकाड गल्लीत आली 'अघोरी पाहुणी', मध्यरात्री संपूर्ण परिसर भीतीने थरारला
साताऱ्याची कैकाड गल्ली काल भीतीने कमालीची हादरली... भीतीची एक अनामिक कळ कैकाड गल्लीतल्या प्रत्येकाच्या मनात उठली होती... अंधाऱ्या रात्री ११ वाजता विचारही करवत नाही असा प्रकार कैकाड गल्लीत घडला...
जीवाचा थरकाप उडवणारा हा प्रकार नेमका काय होता... पाहा हा रिपोर्ट...