konkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, सरकरार स्थापन होण्यापूर्वीच मागणी

Continues below advertisement

konkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा, सरकरार स्थापन होण्यापूर्वीच मागणी
कोकणातील रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये करा; विल्ये प्रकल्प समितीची मागणी   राज्यात नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच रिफायनरीच्या मागणीने धरला जोर  नाणार भागात आठ हजार एकर जमिनीचे संमतीपत्र   संमतीपत्र सरकारकडे सादर करण्याची समिती तयारी   कोकणातील रिफायनरी प्रकल्प इतर राज्यांमध्ये गेल्याच्या चर्चा सुरु असताना आता राजापूरमधल्या नाणार रिफायनरी समर्थकांची मागणी    यापूर्वी नाणार येथील प्रकल्प रद्द करत बारसुमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव   दोन्ही ठिकाणी स्थानिकांचा रिफायनरीला विरोध    लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत देखील रिफायनरीचा मुद्दा होता केंद्रस्थानी 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram