Special Report Refugees : फाळणी 8 दशकांची, गोष्ट वेदनेची; म्हाडाकडून 4 वर्षांत मिळणार हक्काचा निवारा
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 06:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Refugees : फाळणी 8 दशकांची, गोष्ट वेदनेची; म्हाडाकडून 4 वर्षांत मिळणार हक्काचा निवारा
ब्रिटिशांनी १९४७ साली अखंड भारताला स्वातंत्र्य दिलं, पण भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी करून. त्या फाळणीत रक्ताची नातीही दोन देशांच्या सीमारेषांनी विभागली. अर्ध कुटुंब पाकिस्तानात तर अर्ध कुटुंब भारतात. कुणाचं आजोळ पाकिस्तानात गेलं तर कुणाचं माहेर भारतात राहिलं. त्या घटनेला आता ७७ वर्ष उलटून गेलीयत. याच ७७ वर्षांनंतरही मुंबईत तब्बल बाराशे कुटुंबं निर्वासिताचं जिणं जगतायत. पण आता त्यांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर येणारेय. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.