Special Report Pune :देवेंद्र फडणवीसांनी चक्रं फिरवली,आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण वाचले
abp majha web team Updated at: 16 May 2023 10:55 PM (IST)
बातमी पुण्यातून...: पुण्यातील एका व्यक्तीचा जीव अवघ्या तीन मिनिटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचवलाय...एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या करायचं ठरवलं..तसा मेसेज त्याने व्हॉट्सएॅपवरुन आपल्या जवळच्यांना पाठवला..आणि त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी सुरु झाली धावपळ...पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाचे प्राण वाचले...नेमकं काय घडलं होतं पाहूया..