Special Report Oxygen scam : रोमिन छेडांवर ऑक्सिजन घोटाळ्याचा आरोप,ऑक्सिजन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Oxygen scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांचे आरोप, ठाकरेंच्या निकटवर्तीयावर गुन्हा दाखल
संपूर्ण जग कोरोनाशी लढत होतं... चालती बोलती माणसं क्षणात मरून जात होती... अनेकांचे श्वास कोंडले जात होते... प्रत्येकाचा जीव टांगणीला लागला होता... मात्र त्यातही काही बाजरबुणगे भामटे, स्वत:च्या तुंबड्या भरण्यात व्यस्त होते... त्यांनी रुग्णांच्या ताटातल्या खिचडीचा घास पळवला... रेमेडिसिविरसारख्या औषधांचे घोटाळे केले... अहो, इतकंच काय तर कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडीबॅगमध्येही घोटाळे झाल्याचा आरोप होतोय... हे कमी काय म्हणून त्यात आता भर पडलीय ऑक्सिजनची... पाहूयात... रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या ऑक्सिजनवर डल्ला मारण्याचा प्रकार नेमका कसा घडलाय... या स्पेशल रिपोर्टमधून...