Nanar Refinery Project | नाणार प्रकल्पावरुन राजकारण तापलं; शिवसेना काय भूमिका घेणार? Special Report
अमोल मोरे, एबीपी माझा | 07 Mar 2021 09:30 PM (IST)
नाणार रिफायनरी प्रकल्पाला आधी विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी आता प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर नाणार प्रकल्प व्हायला हवा अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडलीय. भाजपनंही राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळं आता शिवसेना काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे.