Special Report | औरंगाबादच्या कोविड सेंटरमधील धक्कादायक घटना; डाॅक्टरकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Mar 2021 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
औरंगाबाद शहरातील या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडालीय. या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका 34वर्षीय महिलेला तिथेच काम करणाऱ्या एका डॉक्टरांनी शरीर सुखाची मागणी केली. मध्यरात्री शरीर सुखाची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या त्या डाॅक्टरला रुग्णांनी बदडून काढले.