Special Report | 12 ऑक्टोबरला मुंबई अंधारात का गेली? Cyber Attack खरंच होऊ शकतो का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Mar 2021 11:36 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कधी न थांबणारी थांबणारी मुंबई 12 ऑक्टोबरला अचानक अंधारात गेली. यामागं चिनी कारस्थान असल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाईम्सनं छापल्यानं एकच खळबळ उडाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या वृत्ताला दुजोरा देत पत्रकार परिषद घेतली. पण विरोधकांनी मात्र यात सरकारचीच चूक असल्याचा आरोप केलाय. सायबर अॅटॅक होऊच शकत नाही असा दावा विरोधकांनी केलाय.