Special Report NCP Crisis : शरद पवारांची शेवटची निवडणूक कधी येणार ? - अजित पवार ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Feb 2024 11:29 PM (IST)
Special Report NCP Crisis : शरद पवारांची शेवटची निवडणूक कधी येणार ? - अजित पवार ABP Majha
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला वाद विकोपाला गेलाय... अजित पवारांनी शरद पवारांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला.. त्यानंतर अजित पवार गटानंही प्रत्युत्तर दिलं.. अखेर अजित पवारांनाच ट्विटरवरुन स्पष्टीकरण द्यावं लागलं.. अजित पवार नेमकं काय म्हणाले होते.. आणि त्यावरुन वाद कसा सुरु झाला.. पाहुयात एक रिपोर्ट