Special Report Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब
abp majha web team Updated at: 17 Feb 2024 11:25 PM (IST)
Special Report Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब
मराठा समाजाच्या मागासलेपणावर शिक्कामोर्तब झालंय. मात्र ही प्रक्रिया नेमकी कशी झाली ते पाहणं फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. शेकडो कर्मचाऱ्यांनी राज्यात कसून काम करत विक्रमी सर्वेक्षण पूर्ण केलं. त्यावर सूचन हरकती मागण्यात आल्या... त्याचा निष्कर्ष नेमका काय निघाला... आणि आयोगाने सरकारला आरक्षणाची शिफारस करताना नेमका कशाचा आधार घेतला... पाहा हा विशेष रिपोर्ट...