Special report Crime : महाराष्ट्राचा वासेपूर झालाय! बदल्याच्या भावनेनं अनेक संसार उद्ध्वस्त
abp majha web team
Updated at:
10 Feb 2024 12:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial report Maharashtra Crime : महाराष्ट्राचा पुरता वासेपूर झालाय! बदल्याच्या भावनेनं अनेक संसार उद्ध्वस्त
गँग्स ऑफ वासेपूर.. अनुराग कश्यपचा प्रचंड गाजलेला चित्रपट. तसं तर हा चित्रपट तत्कालीन बिहार आणि आताच्या झारखंडमध्ये स्थित आहे. आपल्याला वाटतं असे गुन्हे फक्त तिथंच घडतात. बिहार त्यासाठी बदनाम देखील आहेच. पण महाराष्ट्रातल्या गेल्या काही महिन्यातल्या घटना पाहिल्या तर महाराष्ट्राचं वासेपूर होतंय का असा प्रश्न पडतो. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट