Special Report Lok Sabha Election: लोकसभेआधी ठाकरे गटात गृहकलह,दानवेंच्या इच्छेमुळंच माझा पराभव-खैरे
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Lok Sabha Election : लोकसभेआधी ठाकरे गटात गृहकलह,दानवेंच्या इच्छेमुळंच माझा पराभव झाला - खैरे
लोकसभा निवडणुकीआधी ठाकरे गटात गृहकलह निर्माण झालाय... कारण छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा जागेवरुन चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात तू तू मैं मैं सुरु झालीय.. पाहुयात एक रिपोर्ट