Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

Continues below advertisement

Guardian Minister  : नावं गायब करण्यात, सेटलमेंट करण्यात तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे आणि दळवींचा आरोप 
सुनील तटकरेंना रायगडमध्ये फिरू देणार नाही.. हे शब्द आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे.. शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात रायगड पालकमंत्रिपदावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे.. भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केलेत. 
यादीतून नाव गायब करणं, महेंद्र थोरवेंविरोधात राष्ट्रवादीचा अपक्ष उमेदवार देणं, शिंदेंच्या आमदारांना पाडण्यासाठी अनेकांशी सेटलमेंट करणं, असे आरोप शिंदेंच्या आमदारांनी सुनील तटकरेंवर लावले आहेत. रायगडचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरेंची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याला तीव्र विरोध झाल्यानंतर आदिती यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलीय. 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram