Special Report Salman Khan : सलमानच्या जीवावर उठला Lawrence Bishnoi , भाईजानला धमकी : ABP Majha
abp majha web team | 20 Mar 2023 10:33 PM (IST)
लॉरेन्स बिश्नोई..काहीच दिवसांपुर्वी त्याने एबीपी माझाला तुरुंगातून मुलाखत दिली. आणि या मुलाखतीत त्याने अनेक खुलासे केले. सिद्धू मूसेवालाची हत्या केल्याचा गौप्यस्फोट केला. यापुर्वी त्याने अनेकदा सलमान खानला मारण्याचीही धमकी दिली. आणि आता पुन्हा एकदा तशीच धमकी सलमान देण्यात आलीये. काय आहे नेमकं प्रकरण पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट.