Special Report Ladki Bahin Yojana : योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी
जयदीप मेढे
Updated at:
18 Aug 2024 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Ladki Bahin Yojana : पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी, मेसेज आला मात्र खात्यात पैसे नसल्याची तक्रार
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी उसळतेय... त्यातच खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज तर आलाय, मात्र खात्यात पैसेच शिल्लक नाहीत... असेही प्रकार समोर आलेत... त्यामुळे अनेकदा बँक कर्मचारी आणि महिलांमध्ये वादाचे प्रसंगही घडतायत... त्यामुळे, आता पोलीस संरक्षण मिळावं अशी मागमी बँक कर्मचारी संघटनांनी केलीय... पाहूयात...