Ajit Pawar Full PC : मी ज्योतिषी नाही, मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर अजित पवार संतापले ABP Majha प्रत्येक राज्यात आपण आपले आमदार निवडून आणत आहोत. महिलांना देखील आपण कशी संधी देऊ शकतो याचा देखिल आमचा प्रयत्न असणार आहे. लोकसभेला यश मिळालं नाही मात्र कार्यकर्ता हरला नाही. आपल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे आपले उमेदवार १ लाख, ८० हजार मर्जिन ने जिंकलो आता विरोधक म्हणत आहेत की इव्हीएम मधे घोटाळा आहे. असं कसं काय? लोकसभेला जागा निवडून आल्या त्यावेळी अडचण नव्हती आता मात्र इव्हिम वर शंका उपस्थित करत आहेत. विधानसभेला आलेल्या अपयशामुळे अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत. आपल्याला आता आपला पक्ष पुढे घेऊन जायच आहे. राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबर नंतर घेणार आहोत. त्या आधी जे बदल करायचे आहेत ते नक्की करूयात आपण तरुणाना संधी देणार आहोत महिलाना संधी देणार आहोत आता विरोधक म्हणत आहेत की इव्हीएम मधे घोटाळा आहे. असं कसं काय? लोकसभेला जागा निवडून आल्या त्यावेळी अडचण नव्हती आता मात्र इव्हिम वर शंका उपस्थित करत आहेत. विधानसभेला आलेल्या अपयशामुळे अशा प्रकारे वक्तव्य करत आहेत. आपल्याला आता आपला पक्ष पुढे घेऊन जायच आहे. राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबर नंतर घेणार आहोत. त्या आधी जे बदल करायचे आहेत ते नक्की करूयात आपण तरुणाना संधी देणार आहोत महिलाना संधी देणार आहोत आज महायुती बैठक ९ वाजता होणार आहे आज मुख्यमंत्री ठरबण्यासाठी मीटिंग आहे. भाजपचा जागा जास्त असल्यामुळे अमित शाह मोदी त्याबाबत निर्णय घेतील आज मुख्यमंत्री ठरबण्यासाठी मीटिंग आहे. भाजपचा जागा जास्त असल्यामुळे अमित शाह मोदी त्याबाबत निर्णय घेतील भाजप मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे आम्ही देखील पाठिंबा दिला आहे ऑन दिल्ली विधानसभा निवडणूक - आमच्या दिल्ली अध्यक्ष बरोबर चर्चा करू जिथं निवडणुका असतील तिथे लढू (हसून) तुझ्या विरोध पण निवडणुक लढवू अजित पवार संसदेत गेले आहेत --------------------------------------------- अजित पवार भाषण - लोकसभा निवडणुकीत जेवढं यश मिळायला हवं तेवढं मिळाल नाही पण विधानसभेला आपण चांगल यश मिळवलं 1 लाखापेक्षा जास्त मतांनी आपले उमेदवार निवडून आले आता विरोधक हे EVM च षडयंत्र असल्याचं बोलत आहेत विरोधकांना अपयश आलं त्यामुळं ते अशी तक्रार करत आहेत आगामी काळात आपल्याला आणखी काम करायचं आहे आपल्याला एक दुसऱ्यांना साथ देऊन पुढे जावं लागेल डिसेंबर नंतर आपण दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन घेऊ पुढे कस जायचं त्यावर त्यात मंथन करू यंग जनरेशनला आपणं पुढे आणणार आहोत महाराष्ट्रात महिला मतदारांनी आपल्याला चांगली साथ दिली लोकांनी मोठा विश्वास दाखवला आहे त्याला पूर्ण करायचं आहे लवकरात लवकर आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष बनेल असा विश्वास व्यक्त करतो अजित पवार byte - आज रात्री 9 नंतर दिल्लीत बैठक आहे बैठकीत ठरेल पुढे काय करायचं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि की एकत्र रात्री अमित शाह यांना भेटणार आहोत महाराष्ट्रातील जबाबदारी कशी पार पाडायची त्यावर चर्चा होईल मंत्रिमंडळ कस असेल यावर आज चर्चा होईल त्या चर्चेतून अंतिम स्वरूप येईल कोणी कोणताही मंत्रिपद मागितल नाही त्या चर्चेला काही अर्थ नाही सगळी मंत्री आताच होतील की नाही त्याबद्दल काहीच नाही आज बसून आम्ही सगळ ठरवू यावेळी अस काहीही ठरल नाही आज मुख्यमंत्री कोण त्याची बैठक होईल मुख्यमंत्री म्हणून नाव कोणाचं ते रात्री ठरेल आम्ही तर निकाल लागल्या नंतर लगेच सांगितल की भाजप जो ठरवेल त्याला पाठिंबा देईल ऑन नाना पटोले - कोणी आक्षेप घेतला आहे त्यांना संविधानाने अधिकार दिला आहे सकाळी लोक मतदानाला आले नव्हते दुपारी 3 नंतर लोक मतदानाला बाहेर आले 6 पर्यंत जे लाईन मधे उभे होते त्यांना उशिरा पर्यंत मतदान करता आल हिवाळ्यात होणाऱ्या निवडणुकीत अस चित्र बघायला मिळत कोणता पक्ष खरा, खोटा अस कस म्हणता येईल सगळ्यांना चिन्ह दिले आहेत त्यामुळं सगळे खरे ऑन केंद्रीय मंत्रिपद - मीटिंग मधे काय बोलायचं ते मला ठरवू द्या ऑन दिल्ली विधानसभा निवडणूक - आमच्या दिल्ली अध्यक्ष बरोबर चर्चा करू जिथं निवडणुका असतील तिथे लढू (हसून) तुझ्या विरोध पण निवडणुक लढवू