✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special Report Konkan: कोकण रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा

सलमान शेख   |  22 Jun 2024 09:49 AM (IST)

Special Report Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा


Vidhan Parishad Election 2024: लोकसभा निवडणुकीतून अजितदादा गटाने धडा घेतला, विधानपरिषद निवडणुकीसाठी विदर्भातील 'या' मुस्लीम चेहऱ्याला संधी?


हे देखील वाचा


बुलढाणा: पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणिते लक्षात घेऊन या विधानपरिषद निवडणुकीतील (Vidhan Parishad Election 2024) उमेदवार ठरतील. त्यामुळे विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम (Muslim) समाजाने केलेले मतदान निर्णायक ठरले होते. मुस्लीम व्होटबँक एकगठ्ठा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहिल्याने महायुतीला फटका बसला होता. हीच गोष्ट लक्षात घेऊन अजितदादा गटाकडून (Ajit Pawar Camp) आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्यात आला आहे.


आगामी विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्याने अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Camp) विदर्भातून एक मुस्लिम उमेदवार दिल्या जाण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सर्वात मजबूत दावेदार म्हणून ओळखले जाणारे गेल्या दहा वर्षांपासून बुलढाणा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी (Nazer Kazi) हे उमेदवार म्हणून जाहीर होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे. या अनुषंगाने येत्या सोमवारी नाझेर काझी यांना अजित पवारांनी भेटायला बोलावले असल्याचे खुद्द काझी यांनी "एबीपी माझा" ला सांगितले.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special Report Konkan: कोकण रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण होणार, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची प्रतीक्षा

TRENDING VIDEOS

Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना56 Minutes ago

Sunil Shelke : कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर दादांच्या आमदाराला मंत्रीपदाची अपेक्षा! शेळके काय म्हणाले.58 Minutes ago

Nagar Parishad Nagar Panchayat Election : 22 Dec 2025 : धुरळा निवडणुकीचा Superfast News : ABP Majha1 Hour ago

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय11 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.