Special Report Dhananjaya Chandrachud : सुप्रीम कोर्टाचा मोदी सरकारला दणका : ABP Majha
abp majha web team
Updated at:
20 Mar 2023 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासंदर्भातील..वन रँक वन पेन्श प्रकरणात सुनावणी सुरु असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बंद लिफाफा स्वीकारण्यास नकार दिला. एवढंच काय तर यावरुन त्यांनी केंद्र सरकारलाही सुनावलं. माहितीचा बंद लिफाफा न स्विकारण्यामागचं कारण काय? पाहूया त्यासंदर्भातला एक रिपोर्ट.