Special Report : बृजभूषण सिंहांवर गुन्हा दाखल, सातव्या दिवशीही जंतरमंतरवर आंदोलन सुरुच : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Apr 2023 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी राजधानी दिल्लीतून..दिल्लीतल्या जंतरमंतरवर गेल्या सात दिवसांपासून पैलवानांनी आंदोलनाची हाक दिलीये. बृजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा हे आंदोलन छेडण्यात आलं..या आंदोलकांची दखल घेत बृजभूषण सिंहांवर गुन्हा दाखल करण्यात आला..पण तरीही आंदोलक मात्र आंदोलनावर ठाम आहेत..कारण आता मागणी होतेय ती बृतभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची...पाहूया त्यावरचा रिपोर्ट..