Special Report Barsu Refinery : बारसूतल्या जमिनीचे सातबारे परप्रांतीयांच्या नावे : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Apr 2023 09:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारसूत आज रिफायनरी विरोधक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.. बारसूमध्ये माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी पोलिसांचं कडं तोडून सर्वेक्षणाच्या जागी जाण्याचा प्रयत्न केला.. आणि संघर्षाची मोठी ठिणगी पडलीय... बहुचर्चित बारसू रिफायनरीच्या निमित्ताने तिथल्या जमिनींचा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय... स्थानिक विरोध करत असले तरी त्यातली किती जमीन स्थानिकांची आहे, हा मोठा मुद्दा आहे... कारण इथल्या जमिनी परप्रांतीयांनी खरेदी केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय... त्यामुळे बारसूमधल्या जमिनी नेमक्या कुणाच्या, असा प्रश्न उपस्थित होतोय... पाहुया याबद्दलचा माझाचा रिपोर्ट...